केसांच्या चिकित्सेबद्दल विचार करताना शाम्पू व तेल ह्या शिवाय ही काही उपचार असू शकतात असे सर्वसामान्यांच्या मनात येत देखील नाही. याचे मुख्य कारण आहे जाहिरातींचा भडिमार, ह्या प्रकारच्या उत्पादनांच्या इतक्या जाहिराती रोज बघायला मिळतात कि नेमके काय योग्य आहे हेच कळेनासे होते . ह्यावरच निसर्गोपचार तज्ञ डॉ . सोनाली घोंगडे मार्गदर्शन करणार आहेत. केसांची काळजी कशी घ्यावी आणि सुंदर केसांसाठी काय आहार घ्यावा याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या धन्वंतरीच्या पुढच्या भागात, फक्त न्यूज अनकटवर ह्या शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता.
निसर्गोपचार पध्दतीच्या अधिक माहितीसाठी आपण डॉ सोनाली घोंगडे यांच्या ” नेचर क्यूअर नैचरोपैथी क्लिनिकशी संपर्क करू शकता.
ठिकाण : सोलापूर वेळ : सोमवार ते शनिवार सकाळी ११.३० ते संध्याकाळी ६.०० वाजे पर्यंत.
सोलापूर संपर्क क्रमांक : ०२१७/ २६२६१०६
तसेच प्रत्येक महिन्याच्या दुस-या आठवड्याच्या आखेरीस हडपसर पुणे येथे.
पुणे संपर्क क्रमांक : ९४२२०२६३३९