असा करा स्वताचा सर्दी खोकल्यापासून बचाव……

पुणे, २४ फेब्रुवरी २०२१: सध्या सारखं वातावरण बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.आणि आपल्या व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त होऊन जाते.आज आम्ही तुम्हाला आश्याच व्हायरल आजराच्या उपायांवर काही गोष्टी सांगणार आहोत.ज्यापासून तुम्ही स्वताचा आणि कुटुंबातील इतरांचा चांगली काळजी घेत बचाव करू शकता.

हल्ली वातावरणाचा या बदलामुळे सर्दी,खोकला, ताप या सारखे व्हायरल आजराची लक्षणे आपल्याला सतत जाणवत आसतात.यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय केले तर मग तुम्हाला आराम मिळू शकतो.

असा करा स्वताचा सर्दी खोकल्यापासून बचाव……

प्यायचं पाणी उकळताना त्यामधे सुंठ पावडर घाला.दिवसभर थोडं थोडं गरम पाणी प्या,घसा शेकला जाईल,शरीरातील टोक्झिंस निघून जातील.

व्हायरल ताप आसेल तर पाण्यात तुळस,मध,हळद घालून काढा करा,गरमागरम प्या.

हर्बल टी मुळे ही ताप कमी होतो.

पाण्यात हळद घालून त्या पाण्याने गुळण्या करा.

निलगिरी तेलाचे थेंब रूमालावर टाकून अधूनमधून हुंगा.नाक मोकळं होण्यासाठी निलगिरी तेलाचे थेंब पाण्यात टाकून उकळवून वाफ घ्या.

टिप : सदर उपचार हे माहितच्या आधारावर आम्ही तुम्हाला देत आहोत.तरी तुम्ही बरे नाही झालात तर तुमच्या डाॅक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला नक्की घ्यावा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा