पुणे बसस्थानकावर महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ सुरू

40
पुणे बसस्थानकावर महिलांसाठी 'हिरकणी कक्ष' सुरू

पुणे, २ मार्च २०२५: पुणे शहरातील बसस्थानकावर महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या कक्षामध्ये उपलब्ध आहेत.

‘हिरकणी कक्ष’ मधील सुविधा

  • स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे
  • आरामदायक विश्रांतीसाठी बैठक व्यवस्था
  • स्तनपानासाठी स्वतंत्र जागा
  • संपूर्ण कक्षात स्वच्छतेची विशेष काळजी *सुरक्षिततेचे विशेष नियोजन

महिला प्रवाशांच्या सोयीसाठी या कक्षामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी या कक्षामध्ये घेण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा