IIT कानपुर करणार N95 व N99 मास्कची निर्मिती

कानपुर १८ जून २०२० : कोरोनाचा प्रादुर्भाव जगासह भारतातही वाढत आहे. रोज देशात संक्रमित रूग्णांची संख्या वाढत आहे.

२४ मार्चला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारने काही काळजी घेत नियम व अटीत देश अनलॉक केला .

यात प्रामुख्याने सोशल डिस्टंसिंग, ठेवण्याबरोबरच मास्क वापरणे हे ही बंधनकारक केले आहे याच पार्श्वभूमीवर IIT कानपुर रोज २५००० N95 व N99 मास्काचे उत्पादन करणार आहे . त्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही या मास्कची निर्मित करून देशासाठी कोविड १९ च्या या लढ्यात छोटासा हातभार लावत आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा