इंस्टाग्राम ने केले नवीन अप्लिकेशन लॉन्च

35
सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्रामने नवीन चॅटिंग अ‍ॅप Threads लाँच केले आहे. याच्या मदतीने युजर्सना आपल्या जवळच्या मित्रांशी चॅटिंग करता येणार आहे.
Threads अ‍ॅप इंस्टाग्रामच्या क्लोज् फ्रेंड्स फिचरप्रमाणेच काम करते. या अ‍ॅपमुळे आपल्या फ्रेंडशी कनेक्ट राहता येईल. तसेच आपल्या गोष्टीदेखील अ‍ॅपवर शेअर करता येणार आहेत.
या अ‍ॅपमध्ये युजर्सला स्नॅपचॅटप्रमाणेच फिचर्स मिळणार असून युजर्सकडून शेअर केलेले मेसेज व फोटो काही वेळानंतर आपोआप गायब होतील.