गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षपदी घुले तर उपाध्यक्षपदी शेळके

जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षपदी घुले तर उपाध्यक्षपदी शेळके

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवार (दि.३१) रोजी पार पडली.
यावेळी भाजपच्या सुनीता खेडकर यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या राजश्रीताई घुले यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजश्री घुले यांनी झेडपीच्या माजी अध्यक्षा शालिनीताई यांची गळाभेट घेतली, तसेच सभागृहातील उपस्थितीत सदस्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!
Exit mobile version