गोल पोस्ट इतर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी न्यूज चॅनलला धो धो धुतले…

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी न्यूज चॅनलला धो धो धुतले…

एका विडियो मध्ये जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लग्न न्यूज चॅनल ची चांगलीच खबर घेतली आहे. यात ते जोरदार टीका करताना दिसत आहेत, ते म्हणाले की, या पत्रकारांचे माला आश्चर्य वाटते कधी कधी तर ते वाटत ही नाही. कारण हे पत्रकार लाचार असल्याचे ते म्हटले आहे.

ते म्हमले की, बीजेपी काही बोलण्या आधीच हे पत्रकार शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे आधीच का बहूमत सिद्ध करतात जर ३ डिसेंबर पर्यन्त वेळ दिली गेली होती. जर त्यांनी बहुमत आधी सिद्ध केल तर म्हणणार आधीच का सिद्ध केल. बहुमत उशिरा सिद्ध केल तर म्हाणार उशीराच का सिद्ध केल. एकूण भाजप ने हे पोसलेले हे पत्रकार आहे, असे वागळे म्हणले.

पुढे ते म्हणले की, देवांद्र फडणवीस यांनी मात्रालयात आणि वर्षा बंगल्यावर पत्रकारांची एक टोळीच तयार केली होती जी टोळी सतत फडांविसांना पाठिंबा द्यायची. ही कोण कोण पत्रकार मंडळी होती हे सुद्धा माला माहीत आहे, या मंडळींनी जर जास्त गडबड केली तर एक दिवस यांची नवे देखील मी समोर अनेल असे वागळे म्हणाले. ही जी पत्रकारांची टोळी होती हिला लष्करे फडणवीस असे म्हंटले जाते. पुढे ते पवन दहाड या तरुण पत्राकरचा सांधर्भ देत म्हंटतात की, या तरुण पत्रकाराने एक लेख लिहिला आहे त्यात असे म्हंटले आहे की, जर देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध मीडिया मध्ये काही होत असेल तर ही टोळी ते थांबवण्याचा प्रयत्न करते. हा गंभीर आरोप असल्याचे ही ते म्हटले. फडणवीस यांनी याला उत्तर द्यायला हवे असे वागळे म्हणाले.

या वर स्पष्ट करताना ते म्हणलले की, फडणविसांनी मंत्री मंडळात आणि वर्षा बंगल्यावर पत्रकारांची टोळी बनवली होती आणि या टोळीच्या ते वारंवार बैठकही घ्यायचे ही सत्य परिस्थिति आहे. त्यामुळे या सर्वाचा भाजप ने विरोध करण्या आधी च या पत्रकारांनी विरोध सुरू केला आणि देवर्न्द्र फडणवीस कसे बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. वागळेंनी एका वृत्त वाहिनीचे नाव घेत म्हंटले की, यांना लोक बीजेपी माझा किवा गोदी मीडिया असे म्हणतात.

error: Content is protected !!
Exit mobile version