काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची दुपारी पत्रकार परिषद

76

मुंबई: अयोध्या प्रकरणाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्यानंतर आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी १.३०मिनिटांनी पत्रकार परिषद घेणार आहेत. तर सरसंघचालक मोहन भागवत एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.