कर्तारपूर कोरिडॉअरचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

28

पंजाब (न्युजअनकट ऑनलाइन) : पंजाबमधील डेरा बाबा नानक ते पाकिस्तानातील कर्तारपूर या मार्गावरील कर्तारपूर कॉरिडॉरचे आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
गुरुनानक देवी जी यांच्या ५५० व्या जन्म जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा कॉरिडॉर सुरू करण्यात आला आहे.
यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह केंद्रीय मंत्री हरसिमनत कौर, खासदार सनी देओल आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा