गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय भारतीय करतारपूर यात्रेकरूंसाठी पाकचे यू-टर्न, पासपोर्ट आवश्यक आहे

भारतीय करतारपूर यात्रेकरूंसाठी पाकचे यू-टर्न, पासपोर्ट आवश्यक आहे

पाकिस्तान: सिख भाविकांसाठी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या करतारपुर कॉरिडोर मध्ये भाविकांना पासपोर्ट ची आवश्यकता नसल्याचे पार्क सरकारकडून सांगण्यात आले होते. भारतातील पंजाब राज्यातील भाविकांना पाकिस्तान मध्ये करतारपुर येथे जाण्यासाठी पासपोर्टसाठी सुट्टी देण्यात आली होती परंतु पाकिस्तानच्या सैन्यदलाचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी या सवलती वरून न्यूटन घेतला आहे. ते म्हणाले आहेत की करतारपुर कॉरिडोर साठी भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी पासपोर्ट हा आवश्यक असणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version