गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे कोथरूडमध्ये टीव्ही वादातून मुलाने वडिलांची हत्या; पोलिसांनी केली अटक

कोथरूडमध्ये टीव्ही वादातून मुलाने वडिलांची हत्या; पोलिसांनी केली अटक

कोथरूडमधील जयभवानीनगर परिसरात टीव्ही बंद करण्याच्या वादातून मुलाने वडिलांची हत्या केली आहे. या किरकोळ वादात, वडिलांनी मुलाला डोळ्यात औषध टाकण्यास सांगितल्यावर सचिन तानाजी पायगुडे या मुलाने आपले संताप व्यक्त करत तानाजी पायगुडे यांच्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली.

हत्येनंतर सचिन तानाजी पायगुडे याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेने परिसरात चिंता आणि शोक पसरला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी साक्षी पांचाळ

error: Content is protected !!
Exit mobile version