गोल पोस्ट क्रीडा कुस्तीगीर रविंदर ला रौप्यपदक

कुस्तीगीर रविंदर ला रौप्यपदक

मुंबई: बुडापेस्ट ला सुरू असलेल्या या स्पर्धेत गौरव बालीयानाने ७४ किलो गटात रेपेजेद्दरे आशा कायम केले आहेत. पहिले दोन दिवस भारताची पदकांची पाटी कोरीच राहिली, पण रविंदरने युरोपियन विजेत्यास आरशेन हरूर्फतूनान याला चार तीन असे हरवून अंतिम फेरी गाठली. गाणे हंगेरीच्या मर्सेली अबूदाई ह्याला बारा एक असे सहज हरवत जोरदार सुरुवात केली होती. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत रशियातील राष्ट्रीय विजेत्या दिनिस्तम याचा अकरा शून्य असा पराभव केला होता.

error: Content is protected !!
Exit mobile version