कुठल्याही”आरटीओ”तून मिळणार परवाना.

मुंबई : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन दुरुस्ती कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील कुठल्याही “आरटीओ”मधून आता वाहन परवाना काढता अथवा नूतनीकरण करण्यात येणार आहे. पूर्वी रहिवाशी पत्ता असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन परवाना काढता येत होता. त्यामुळे सुधारित कायद्यानुसार हा नियम करण्यात आला आहे.
या नवीन कायद्यामुळे वाहन परवाना काढणे अधिक सुलभ होणार आहे. याचा फायदा बाहेरुन शहरात आलेल्या नागरिकांना होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा