कुत्र्याच्या प्रेमाखातर तरुणीची आत्महत्या

तामिळनाडू: कोइम्बतूर येथे वडिलांनी घरात असलेल्या लाडक्या कुत्र्याला दूर सोडून येण्यास सांगितले म्हणून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोइम्बतूर शहरात घडली. कविता असे या मुलीचे नाव आहे.
शेजारच्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा सतत त्रास सहन करावा लागत होतो अशी तक्रार शेजारच्यांनी मुलीच्या वडिलांकडे केली होती. त्यामुळे आपला आवडता लाडका कुत्रा आपल्यापासून दूर जाणार हे सहन न झाल्याने कविताने घरातील पंख्याला लटकून ही आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा