इतरराजकारण लोक शाई…. EVM वर October 22, 2019 47 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Telegram विधानसभा निवडणुक सुखरुप पार पडले तर राज्यातील अनेक ठिकाणी गालबोट देखील लागताना दिसले.एक मतदार हा मत टाकण्यासाठी बुथ वर गेला आणि त्यांने चक्क EVM मशीन वर निळी शाई फेकून त्याचा निषेध व्यक्त केला. तात्काळ पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.