आयएमएफ मुख्यालयात गुंतवणूकदारांच्या बैठकीत बोलताना अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आयएमएफच्या मुख्यालयात झालेल्या संवाद सत्रात आश्वासन दिले की सरकार सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. लोकशाहीप्रेमी आणि भांडवलशाही पर्यावरणाचा आदर करणाऱ्या भारतापेक्षा गुंतवणूकदारांना जगात यापेक्षा चांगले स्थान मिळणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
आयएमएफच्या मुख्यालयात झालेल्या संवाद सत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनाही आश्वासन दिले की सरकार सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. या वर्षीच्या बजेट मध्ये सरकारनी एफ फ डी आय वर जे सरचार्ज कर लावले गेले होते त्यामुळं भारतातील परकीय गुंतवणूक विदेशी गुंतवणूक दरांनी काढून घेतली होती त्यामुळे शेअर बाजार कोसळला होता त्याची भरपाई म्हणून सरकार सतत पॉलिसी मध्ये बदल करत आहे . विदेशी गुंतवणूक वरील कराबरोबर भारतातील व्याज दरात देखील सरकारने घट केली आहे.