लुसिआना: सध्या प्रतिनिधी गृहाकडून ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगासाठी पहिली जाहीर सुनावणी सुरू आहे. अशा वेळी ट्रम्प यांनी लुसिआनात ज्यांच्यासाठी प्रचाराचा जोर लावला होता. लुसिआनात पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचा गव्हर्नर निवडून आल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. सध्या प्रतिनिधी गृहाकडून ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगासाठी पहिली जाहीर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची अनियोजित वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून २०२० मध्ये ते अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जात असतानाच ही तपासणी करण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.