#महा_विधान_सभा #महाकव्हरेज

खासदार उदयनराजे भोसले पिछाडीवर श्रीनिवास पाटील ११००० मताने आघाडीवर
मावळमधून सुनील शेळके ७५०० व जुन्नर मधून अतुल बेनके ३००० मताने धनंजय मुंडे ५१०० मताने , रोहित पवार, ६००० मताने सुमनताई पाटील १० हजार मताने आघाडीवर अजित पवार १७००० मताने आघाडीवर बबन दादा शिंदे १२००० मताने आघाडीवर दिलीप वळसे पाटील १६००० , कोपरगाव मध्ये आशुतोष काळे आघाडीवर वडगाव शेरी आणि खडकवासला मध्ये आघाडी वर राष्ट्रवादि आहे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा