गोल पोस्ट महाराष्ट्र मनमाडला शिवरायांच्या जीवनावर महानाट्य सादर; चित्तथरारक प्रसंगानी शिवप्रेमी मंत्रमुग्ध

मनमाडला शिवरायांच्या जीवनावर महानाट्य सादर; चित्तथरारक प्रसंगानी शिवप्रेमी मंत्रमुग्ध

मनमाड, २२ फेब्रुवारी २०२४ : नाशिकच्या मनमाडमध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानाट्यातील कलाकारांनी शिवारायांनी स्वराज्य स्थापन करतानांच्या अंगावर शहारे आणणारे विविध चित्तथरारक प्रसंग हुबेहूब सादर करून उपस्थित शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले. यावेळी उत्सव समितीच्या वतीने महानाट्यातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version