गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा महानायक रुग्णालयात दाखल

महानायक रुग्णालयात दाखल

यकृताच्या त्रासामुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या तीन दिवसांपासून रूग्णालयात दाखल आहेत

माहितीनुसार, अमिताभ यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी रात्री 2 वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना रूग्णालयात दाखल करून 3 दिवस झाल्याचे समोर येत आहे.

बातमी गुप्त ठेवण्यात आल्याने त्यांना भेटायला अद्याप एकही सेलिब्रिटी अद्याप आलेला नाही

बिग बींच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच त्यांच्या सलमतीसाठी विविध पूजा अर्चा करण्यात येत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version