गोल पोस्ट व्हिडिओ महाराष्ट्र अपडेट | News Uncut | Marathi | Live Updates

महाराष्ट्र अपडेट | News Uncut | Marathi | Live Updates

maharashtra updates live marathi news: ताज्या बातम्यांकरिता आणि समाज, प्रशासन व राजकारणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे! अरविंद सावंत यांचे ठाम वक्तव्य, “मुंबई महानगरपालिका भाजपच्या तावडीत जाणार नाही!” तर संजय राऊत यांच्यावर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचा पलटवार, “संजय राऊत एकनाथ शिंदेंमुळेच खासदार आहेत.” दुसरीकडे, मंत्री जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा, “देवेंद्र पावले, नाहीतर जेलमध्ये गेला असता.” बच्चू कडू यांचे सरकारला जागे करण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलन, तर आमदार अब्दुल सत्तार यांनी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याचे आश्वासन दिले. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दाखवली पोलिसांप्रती सहृदयता. भंडारा जिल्ह्यात १.८१ लाख रेशन लाभार्थ्यांचे केवायसी अद्याप अपूर्ण. गेरा डेव्हलपमेंट्सच्या ‘गेरा पुणे रेसिडेन्शियल रिअल्टी रिपोर्ट – जुलै २०२५’ नुसार, पुण्यात घरांच्या किमती वाढल्या, तर विक्रीत घट. या सर्व घडामोडींचा आढावा या व्हिडिओत! अधिक अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा!

error: Content is protected !!
Exit mobile version