Maharashtra Update Marathi Live News: ताज्या बातम्यांकरिता आणि समाज, प्रशासन व राजकारणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर, केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू,
भाजपच्या दिलीप भोईर यांचा शिंदे गटात प्रवेश, आणि गोंदियातील नेव्ही ऑफिसरच्या अपघाती मृत्यूसह इतर महत्त्वाच्या बातम्या. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा सन्मान, सेन्सेक्सची तेजी, आणि नागपूरच्या द्वारका वॉटर पार्कमधील भयावह घटना यांचाही समावेश. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पाहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका!