Maharashtra Updates Live Marathi News Uncut: ताज्या बातम्यांकरिता आणि समाज, प्रशासन व राजकारणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा! आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यात, पंढरपूरात महास्वच्छता अभियान, समाजवादी पार्टीच्या अबू आझमींचे हिंदी सक्तीचे समर्थन, बीडमधील मराठा समाजाची बैठक, रुग्णालयातील बेडची कमतरता, शेअर बाजारात १७ नवीन IPO, कोल्हापुरातील राऊतवाडी धबधबा पर्यटकांचे आकर्षण, नागपूरात दुकान फोडी, तिसगाव खवडा येथे घरकुल योजनेवरून वाद, आणि रायगडच्या कराटे क्लबचे यश! सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी, व्हिडिओ पाहा आणि सबस्क्राईब करा!















































