पुणे, दि. २ मे २०२०: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील जिल्हे तीन झोन मध्ये विभागले गेले आहेत, जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो. ही २ मे २०२० रोजी रेड / ऑरेंज / ग्रीन झोनची जिल्हावार यादी आहे. ही यादी संबंधित सक्षम अधिकारी वेळोवेळी अद्यतनित करत असतात. त्यामुळे याचे स्वरूप बदलत राहील.
रेड झोन :
मुंबई
पुणे
ठाणे
नाशिक
पालघर
नागपूर
सोलापूर
यवतमाळ
औरंगाबाद
सातारा
धुळे
अकोला
जळगाव
मुंबई उपनगरीय
ऑरेंज झोन :
रायगड
अहमदनगर
अमरावती
नंदुरबार
बुलढाणा
कोल्हापूर
हिंगोली
रत्नागिरी
जालना
नांदेड
चंद्रपूर
सांगली
परभणी
लातूर
भंडारा
बीड
ग्रीन झोन :
उस्मानाबाद
सिंधुदुर्ग
गोंदिया
गडचिरोली
वर्धा
न्यूज अनकट प्रतिनिधी