महात्मा गांधींची 17 स्मृतिस्थळं

भारतातील आणि भारताबाहेरील महात्मा गांधींची 17 स्मृतिस्थळं…. जाणून घ्या
1.वॉशिंग्टन डी सी, अमेरिका : अमेरिकेतील भारतीय दूतावास कार्यालयासमोर गांधीचे हे स्मारक उभे केले आहे.
2. राजघाट, दिल्ली, भारत : यमुना नदीजवळ काळा संगमरवरामध्ये हे स्मृतिस्थळ उभे केले आहे.
3. गांधी पुतळा, न्यूयॉर्क : गांधीच्या 117 व्या जयंतीदिनी 1986 मध्ये हा पुतळा उभा करण्यात आला.
4. साबरमती आश्रम, अहमदाबाद, भारत : गांधी रहात असलेले ठिकाण सध्या साबरमती आश्रम म्हणून पाहता येते.
5. गांधी पुतळा, पिटरीझबर्ग, दक्षिण आफ्रिका : पिटरीझबर्ग येथे गांधींना रेल्वेतून बाहेर काढण्यात आले. त्याची आठवण म्हणून या ठिकाणी गांधी पुतळा उभा करण्यात आला आहे.
6. अमेरिका गांधी स्मृतिस्थळ, पॅसिफिस्ट शेरबॉर्न : 1994 मध्ये हे स्मृतीस्थळ उभे करण्यात आले
7. गांधी पुतळा, लंडन-इंग्लंड : नऊ फुटांच्या या पुतळ्याचे अनावरण तत्कालिक अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते झाले.
8. सिडनी, ऑस्ट्रेलिया : गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त हा पुतळा उभा करण्यात आला.
9. सॉल्ट लेक सिटी, अमेरिका : शांततादूत अशा रुपात महात्मा गांधीचा हा पुतळा दिसतो
10. सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका : 1988 मध्ये आंतराराष्ट्रीय गांधी स्मृती समितीकडून हा पुतळा देण्यात आला
11.इंग्लंड : साडेसात फुटांचा हा पुतळा लंडनमधला पहिला महात्मा गांधींचा पुतळा आहे
12.जिनिव्हा, स्वित्झर्लंड : अहिंसा हे तत्व सांगणारा हा पुतळा आहे
13. जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका : 8 फुटांचा गांधींचा हा पुतळा त्यांचा वकिल या रुपातील आहे
14. नवी दिल्ली, भारत : दांडी यात्रेची आठवण देणारे हे पुतळे नवी दिल्ली येथे आहे
15. लंडन, इग्लंड : 17 मे 1968 रोजी हा पुतळा उभा करण्यात आला
16. निकोसिया, साइप्रस : 1972 मध्ये गांधींचा हा पुतळा उभा करण्यात आला
17. विन्निपेग, कॅनडा : कॅनडीयन म्युझियम येथे हा पुतळा उभा करण्यात आला आहे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा