मतदान केंद्रांवर प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली

राज्यात आज सर्वत्र मतदान सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने प्लॅस्टिक बंदीबाबत अनोखी जनजागृती मोहिम राबवल्याचे पहायला मिळाले.

सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत पुणे महानगरपालिकेकडून शहरातील सर्व मतदान केंद्रांवर जनजागृती करण्यात येत आहे.

पालिकेने एक सेल्फी स्पॉट तयार केला असून एका हिरव्या रंगाच्या फलकावर “मी सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणार नाही” असे वाक्य लिहिले आहे. त्यासोबत सेल्फी घेण्याचे आवाहन पालिकेने नागरीकांना केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा