गोल पोस्ट इतर मायलेकांसह वाचवायला गेलेल्या व्यक्तीचाही बुडून मृत्यू

मायलेकांसह वाचवायला गेलेल्या व्यक्तीचाही बुडून मृत्यू

पुणे : वाघोली (पुणे) : येथील भैरवनाथ तळ्यात आई व मुलासह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण बुडल्याची घटना अडिचच्या सुमारास घडली.

आई कपडे धुण्यासाठी तळ्यावर आली होती. त्यानंतर मुलगाही तेथे आला. मुलगा पाण्यात पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात उतरली मात्र दोघेही पाण्यात बुडू लागल्याने दुसऱ्या बाजूने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण पाण्यात मध्यवर्ती ठिकाणी बुडाला. त्यानंतर आईसह मुलगाही बुडाला. बुडालेली महिला ग्रामपंचायत कर्मचारी असल्याचे समजते.

error: Content is protected !!
Exit mobile version