गोल पोस्ट इतर मेरठ येथे राहुल गांधी, प्रियांका गांधींना अडवले

मेरठ येथे राहुल गांधी, प्रियांका गांधींना अडवले

मेरठ: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी या दोघांना मेरठमध्ये पोलिसांकडून अडवण्यात आले आहे. राहुल आणि प्रियंका हे दोघेही सी एए आणि एनआरसी विरोधी जे आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्या दोघांनाही आडवले आहे. यावेळी पोलिसांनी त्या कुटुंबंची भेट घेण्यास नकार दिला.

सद्या देशभरात आणि एनआरसी या दोन्ही विरोधात आंदोलन सुरू आहेत. या दोन्ही कायद्यांना सात राज्यांमध्ये विरोध होत असून आसाम राज्य याविरोधात पेटल आहे. तर उत्तर प्रदेशातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत.

दरम्यान मेरठ याठिकाणी आंदोलन सुरू असताना त्यात बळी पडलेल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटण्यास पोलिसांनी नकार दिल्याने काँग्रेसकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version