राष्ट्रीय मेरी कॉम ‘टोकियो ऑलम्पिक’ ची ब्रँड अंबेसिडर November 2, 2019 39 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Telegram मुंबई : भारताची प्रसिद्ध महिला बॉक्सिंग पट्टू मेरी कॉमला आयओसीने ‘टोकियो ओलम्पिक २०२०’साठी बॉक्सिंग अथलेटिक्स ग्रुपचे ‘ब्रँड अंबेसिडर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या ग्रुपमध्ये ५ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे.