मी नाही माझी आईआजारी आहे: डिंपल कपाडिया

32

मुंबई : अभिनेत्री डिंपल कपाडिया रुग्णालयात असल्याच्या अफवा सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. त्यावर डिंपल यांनी स्वतः म्हटले आहे की, मी नाही माझी आई रुग्णालयात आहे. तिची तब्येत ही आता ठीक आहे. आणि मीही जिवंत आहे.असे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांच्या बद्दल चांगल्याच अफवा पसरल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यावर त्यांनी हा खुलासा केला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा