महाराष्ट्रपुणेराजकारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर December 19, 2019 25 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Telegram पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान दोन दिवस शिबीर होणार आहे. राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी राज ठाकरे २०,२१ आणि २२ या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे.