गोल पोस्ट महाराष्ट्र नागपूर मोहन भागवत आणि नितीन गडकरी यांची आज भेट

मोहन भागवत आणि नितीन गडकरी यांची आज भेट

नागपूर: नागपूर मध्ये आज नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात भेट होणार आहे. संघाचे स्वयंसेवक विलास फडणवीस यांच्या सहाव्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमानिमित्त दोघे एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींविषयी दोघांमध्ये चर्चा होईल याची शक्यता नाकारता येत नाही. आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये राज्याच्या सत्तेचे स्थापनेबाबत मोठ्या घडामोडी घडून येणार आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version