केरळ मधे हिंदू दूकानावर बहिष्कार टाकण्याची चळवळ……

5

केरळ, ४ ऑगस्ट २०२० सीएए विरोधात अनेक वेळा परिस्थिती ही सरकारच्या विरोधात जाताना दिसली आहे. त्यात सर्वात जास्त अक्रोश आणि विरोध हा बंगालमधे पहायला मिळाला. त्यात आता सर्वात सुशिक्षित म्हणून ओळख असणा-या केरळ राज्यानें देखील आवाज उठवल्याचे चित्र दिसत आहे.

केरळ मध्ये हिंदूंच्या दूकानावर बहिष्कार टाकण्याची चळवळ राबविण्यात आली. सीएएविरोधात वाहिबा विचार धारेचा पगडा आसण्या-या या प्रांतात असे घडले. तर अती अक्रमकतेमुळे मुस्लिम बहुबल परिसरातील हिंदूनी दूकाने बंद केलीत. याला उत्तर म्हणून RSS हि “सहकार भारती” या नावा खाली मोठ्या प्रमाणात सुपर मार्केट उघडताना दिसत आहे.

हे मुस्लिम बहुल परिसरात अल्पसंख्य असलेल्या लोकांसाठी उघडण्यात येत आसल्याची माहिती हिंदू ऐक्यवादी संघटनेचे आरवी बाबू यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा