गोल पोस्ट इतर मुंबईतील भेंडी बाजारात इमारतीला आग

मुंबईतील भेंडी बाजारात इमारतीला आग

मुंबई: दक्षिण मुंबई येथील भेंडी बाजार परिसरातील इस्माईल इमारतीला भीषण आग लागली. ही एक एवढी भयंकर होती की, त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
या आगी संदर्भात अग्निशमन दलाला माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले. याबाबत आग विझवण्याचे काम सुरु होते. ही आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version