नासा ने केले नवीन उपग्रहाचे प्रक्षेपण

नासाने एका महत्त्वपूर्ण सॅटॅलाइट चे प्रक्षेपण केले आहे. सॅटेलाईटचे नाव आहे आयकॉन.(ionospheric connection explorer) ही सॅटॅलाइट एअर लॉन्च टू ऑर्बिट लॉन्च सिस्टमच्या सहाय्याने प्रस्थापित केली गेली आहे.
या सॅटेलाईट चे मुख्यतः काम पृथ्वीच्या आयनोस्पेअर चा अभ्यास करणे आहे. आयनोस्पेअर म्हणजे हा पृथ्वीच्या वातावरणातील एक भाग आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चार्ज आयोंस आढळून येतात. हा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साठ किलोमीटर ते हजार किलोमीटर पर्यंतक्या भागांमध्ये आढळून येतो. मुख्यतः यामध्ये सूर्याच्या रेडिएशनचे या चार्ज पार्टिकल्स वर काय परिणाम होतो तसेच अस्ट्रोनोट वर रेडिएशनचा काय परिणाम होतो याचा अभ्यास या उपग्रहाच्या साह्याने केला जाणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा