गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक लोकसभा क्लस्टर प्रवास योजना बैठक संपन्न

नाशिक लोकसभा क्लस्टर प्रवास योजना बैठक संपन्न

नाशिक २५ फेब्रुवारी २०२४ : लोकसभा क्लस्टर प्रवासा अंतर्गत नाशिक लोकसभा व विधानसभा प्रबंधन समिती आणि त्यासोबत पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष समीर ओरांन, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी आमदार राहूल ढिकले, आमदार सिमाताई हिरे, आमदार राहूल आहेर, माजी आमदार बाळासाहेब सानप, केदा आहेर, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, रंजनताई भानसी, शंकरराव वाघ, सुनिल बच्छाव, लक्ष्मण सावजी, विजय साने, सुनिल केदार, नायडू ताई, श्याम बडोदे, दिनकर अण्णा पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ प्रशांत भदाणे, सुरेश अण्णा पाटिल, उद्धव निमसे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version