राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

17

भोकरदन, १६ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता आ. संतोष दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. सतीश नायबराव दळवी, श्री. निलेश दळवी, श्री. जितेंद्र शिंदे, श्री. किशोर जाधव, श्री. विशाल नागवे, श्री. संजय शिरसाठ, श्री. विनोद पवार, श्री. किरण पवार, श्री. ज्ञानेश्वर दसपुते, श्री. प्रदीप बोरसे, श्री. शिवाजी पवार आणि श्री. विष्णू राऊत यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई पांडे यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे