ओडिशा किनारपट्टीवर आढळला दुर्मिळ “मयुरी मासा”

52

ओडिशा : ओडीसाच्या समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ मयुरी मासा मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकला. एखाद्या पक्षप्रमाणे चेहेरा असलेला हा मासा अत्यंत दुर्मिळ आहे.
बाजारपेठेत या माशाची किंमत लाखोंच्या घरात आहे.

मोरा सारखा चेहरा असल्याने या माशाला स्थानिक नागरिक मयुरी मासा असेच म्हणतात. ओडिसमधील राजनगर परिसरात हा मासा आढळला. हा मासा पाहण्यासाठी परिसरातून गर्दी एकच गर्दी जमल्याने पहायला मिळाले.