ऑलम्पिक तयारीसाठी दोन कोटींचा निधी मंजूर

पुणे: पुढील वर्षी टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना दोन कोटी ५७ लाख रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. खेळाडूंना सरावासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. एकूण खेळाडूंमध्ये ही रक्कम देण्यात आली आहे.
आर्थिक निधी मिळणारे खेळाडू:
• अ श्रेणी (५० लाख रुपये): राही सरनोबत, प्रवीण जाधव.
• पाच लाख: प्रार्थना ठोंबरे, मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे, सनिल शेट्टी, राहुल आवारे, रेश्मा माने, सुरज कोकाटे, विक्रम कुराडे, ऋतुजा भोसले, चिराग शेट्टी, तेजस्विनी सावंत, स्वप्नील कुसळे, हिना सिद्धू.
• तीन लाख: सिद्धांत धिंगलीया, स्वाती गाढवे, अर्चना आढाव, दुर्गा देवरे, दिशा निद्रे, आदिती दांडेकर, विराज परदेशी, मोनिका पोल पूजा घाटकर, सौरव इगवे, शशिकला आगाशे, स्वाती शिंदे.
• दोन लाख: हर्षदा वाडेकर, प्रीतम खोत, अजिंक्य दुधारे, मयंके चाफेकर, उत्कर्ष काळे, किसन तडवी.
• एक लाख: वैदेही देऊळकर, योगा बिरनाळे, त्रिशा कारखानीस, ओम अवस्थी, अंकिता गोसावी, सनिष आंबेकर, रवींद्र कॉटियन, अंकिता गुंड, मोनिका आथरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा