गोल पोस्ट समाजकारण अवयवदानामध्ये देशभरात ‘महाराष्ट्र’ अव्वल’

अवयवदानामध्ये देशभरात ‘महाराष्ट्र’ अव्वल’

मुंबई : अवयवदानाच्या चळवळीला यश मिळत असून ‘महाराष्ट्र’ राज्याने यावर्षी अवयवदानामध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे.
राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेने (नॅटो) 10 व्या भारतीय अवयदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याला ‘उत्कृष्ट राज्य’ पुरस्काराने सन्मानित केले.
राज्यभरात सर्वाधिक अवयवदान मुंबईमध्ये होत असून त्याखालोखाल पुण्यामध्ये केले जाते.
२०१५ मध्ये राज्यात ५८ दात्यांनी अवयवदान केले होत
अवयवदात्यांच्या संख्येमध्ये गेल्या ५ वर्षांत ६४ टक्क्यांनी वाढ
२०१९ पर्यत १४५ दात्यांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला
वर्षभरात ४०० हून अधिक अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात यश

error: Content is protected !!
Exit mobile version