पाहुयात आज कुणाच्या कुठे-कुठे सभा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज आणि उद्या प्रचाराचा धडाका उडवणार आहे. या पार्श्वभूमीवर कुणाच्या कुठे किती सभा यांवर एक नजर
1. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस: आज तब्बल 7 सभा
● सकाळी 10.45 वा : वाशीम (वाशीम)
● सकाळी 12.45 वा : अकोट (अकोला)
● दुपारी 2.00 वा : दर्यापूर (अमरावती)
● दुपारी 3.45 वा : कारंजा घाडगे (वर्धा)
● सायं 6.00 वा : दाभा (पश्चिम नागपूर)
● सायं 7.00 वा : टिंबर मार्केट (दक्षिण-पश्चिम नागपूर)
● रात्री 8.15 वा : उदयनगर चौक (दक्षिण नागपूर)
2. उद्धव ठाकरे : नाशिक जिल्ह्यात 2 तर धुळ्यात 1 प्रचारसभा
3. शरद पवार: मराठवाड्यात उदगीर व बीड येथे 2 प्रचारसभा
4. नितीन गडकरी : निलंगा, देवणी 1 प्रचारसभा
5. जगतप्रकाश नड्डा : जालना आणि औरंगाबाद येथे 2 प्रचारसभा

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा