पाकिस्तानी आतंकवादी युपी मध्ये दाखल, आयोध्या लक्ष

अयोध्या: राम मंदिर निकाल जवळ येत असल्याकारणाने पाकिस्तान मधील आतंकवादी संघटना आयोध्या ला आपले निशान बनवू शकतात असा गुप्तचर संघटनांनी इशारा दिला आहे. गुप्तचर संस्थांनी अशीही माहिती दिली आहे की आतंकवादी नेपाळच्या मार्गेही येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुप्तचर माहितीनुसार हे सात आतंकवाद्यांचे गट पाकिस्तानातील असेच आहेत.
सध्या दहशतवादी अयोध्या, फैजाबाद आणि गोरखपूरमध्ये लपले असल्याचे समजते. मोहम्मद याकूब, अबू हमजा, मोहम्मद शाहबाज, निसार अहमद आणि मोहम्मद कौमी चौधरी या सात दहशतवाद्यांपैकी पाच जणांची ओळख पटली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा