पवारांची कोपरखळी…

68

पवार घरण्याचं  राजकारण हे सध्या  विधानसभा रिंगणात चांगलेच नौटंकी करताना दिसत आहे त्यांच्या अनेक विविध मिश्किल पद्धतीच्या घटना पाहयला मिळत आहे. आता हेच बघा ना शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रेमाची कोपरखळी कशी दिली ते.