सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

Positive Marathi News Live Updates: भारतात दररोज असंख्य घटना घडत असतात- काही सकारात्मक, काही नकारात्मक. मात्र, नकारात्मक बातम्यांमध्ये अडकून सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष होणे ही मोठी शोकांतिका आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील अशाच काही सकारात्मक बातम्या ज्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटवतील आणि तुमच्या मनात आशा व प्रेरणा निर्माण करतील.