गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पबजी खेळणाऱ्या युवकाचा मृत्यू

पबजी खेळणाऱ्या युवकाचा मृत्यू

पुणे : पबजी गेममुळे पुण्याच्या देहूरोडमधील पबजी गेम खेळणाऱ्या २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे.हर्षल मेमाने असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. हर्षल हा पब्जी गेम खेळत असताना विचित्र हावभाव करू लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला.
नातेवाईकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले.
तिथे उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पबजी गेममुळे मानसिक संतुलन हरवल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे,

error: Content is protected !!
Exit mobile version