गोल पोस्ट इतर कानपिचक्या सर्व राजकीय पक्षांना जाहिर आवाहन

सर्व राजकीय पक्षांना जाहिर आवाहन

प्रत्येक राजकीय पक्षाने जिल्हा पातळीवर आपलं स्वतःचं अस एक हॉस्पिटल उभं करावं.…

ज्याचं संपुर्ण आयुष्य पक्षासाठी काम करण्यात गेलं त्या सामान्य कार्यकर्त्यासाठी आणि त्यांच्या नातलगांसाठी गरजेच्या वेळी किमान एखादा बेड आणि आरोग्य सेवा तरी मिळेल.

एक वेळ पक्षाचे कार्यालय नसले तरी चालेल पण पक्षाचे हॉस्पिटल जरूर बांधावे.

#शिवसेना हॉस्पिटल
#राष्ट्रवादी हॉस्पिटल
#काँग्रेस हॉस्पिटल
#भाजप हॉस्पिटल
#मनसे हॉस्पिटल
#आर पी आय हॉस्पिटल
#वंचित बहुजन हॉस्पिटल

*ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात असे अद्यावत सुविधांनी सुसज्ज सर्व पक्षांचे हॉस्पिटल त्यांच्या कार्यकर्त्यांना व गोरगरिबांना मोफत उपचार उपलब्ध करुन देतील तो दिवस भारतीय राजकारणातील सुवर्ण दिवस असेल…….जय महाराष्ट्र

error: Content is protected !!
Exit mobile version