रेल्वे भाडेवाढीला पीएमओची मंजुरी

नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
नवी भाडे कशी असेल? याची औपचारिक माहिती भारतीय रेल्वे विभागाकडून जाहीर केली जाणार आहे.
माहितीनुसार नवीन धोरण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीच तयार केले जाणार आहे. रेल्वे ही भाडेवाढ का करत आहे? यासंदर्भात लोकांना सकारात्मक संदेश देण्यासाठी एक मोहिम देखील राबविली जाणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा