गोल पोस्ट महाराष्ट्र तुळजा भवानीच्या दर्शनसाठी भाविकांची रेकाँर्ड ब्रेक गर्दी

तुळजा भवानीच्या दर्शनसाठी भाविकांची रेकाँर्ड ब्रेक गर्दी

तुळजापुर २५ डिसेंबर २०२३ : तुळजा भवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी तुळजापुर शहरात हजेरी लावली होती. शनिवार, रविवार, सोमवारी नाताळ अश्या सलग ३ सुट्टया आल्यामुळे भाविकांनी तुळजा भवानीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली होती. मंदिरात तसेच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहनतळ वाहनांनी तुडुंब भरले होते. शहरात वाहने लावायला जागाच शिल्लक नव्हती. तुळजापुर शहर भाविकांनी फुलुन गेले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

error: Content is protected !!
Exit mobile version