भिवंडी: तालुक्यातील मागठाने गावात शेतकऱ्यांनी रेड्यांची झुंज लावली. झुंज लावण्याची या गावाची परंपरा आहे. जनावरांच्या झुंजी वर सरकारने बंदी आणली असली तरी येथे रेड्यांची झुंज लावण्यात आली होती. शेतकरी म्हणत आहे की त्यांच्या छंदासाठी व परंपरेसाठी हेच गुंजते लावतात तसेच ते सरकारकडे मागणी करणार आहेत जनावरांच्या झुंजी वरील बंदी हटवण्यासाठी