रेखाटन

ज्या गुन्हेगारी विश्वातल्या कुख्यात “डॉन”ला कित्येक देश,गुप्तचर यंत्रणा,पोलिस पकडू शकले नाहीत.कित्येक देशांच्या युवापिढीला ज्याने बरबाद केले.आपल्या मुंबईत कित्येक निष्पाप लोकांचे ज्या “क्रूरकर्म्याने” जीव घेतले असा हा “डॉन”. कोरोनाच्या(डॉन 2)च्या हाताला अगदी सहज लागला. ह्या साठी मात्र कोरोनाचे आभारच मानायला हवेत.

बस्स अब खुदासे ये दुआ करते है की इस जंग मे “कोरोना” जिते और यह “शेतान” हारे….

error: Content is protected !!
Exit mobile version